Honda Bike Showroom
Contact details and address of Tajshree Honda.
Showroom Contact Details
Contact Person- Mr. Avinash Ramesh Bhutey
Phone- 0712-2230111
+91-9890101111
Fax- --
E-Mail- tajshreehonda@rediffmail.com
Address- Tajshree Varsha,Nagpur, Maharashtra, India
9 Deo Nagar,
Khamla Road,
Devnagar.
Pin Code - 440015
Working Days & Hours- --
Rate Tajshree Honda :
4.2/5 (112 votes)
Available Models
Book A Test Drive
Book online through Bikes4Sale and we will try to get you the best offer.
Corrections ?
For adding or editing the information given in this page OR to upload photos of the Dealership, please send us an email with details.

















































































































































































व्यवस्थापकीय संचालक
Tajshree Autowheels Private Limited
Tajshree Varsha, 9, Deo Nagar,
Khamla Road, Nagpur – 440015.
विषय : नवीन वाहन म्हणून विक्री केलेल्या Honda Activa 125 Disc या वाहनाचा Manufacturing Month 04/2025 असल्याबाबत लेखी स्पष्टीकरण व योग्य दिलासा मिळण्याबाबत.
महोदय,
मी, श्री. नंदकिशोर गजाननराव मानकर वय 70 वर्ष, यांनी आपल्या शोरूममधून दि. 16/06/2026 रोजी Honda Activa 125 Disc ही दुचाकी पूर्ण किंमत भरून नवीन वाहन म्हणून खरेदी केली.
वाहन खरेदी केल्यानंतर मी स्पीडोमीटरचे निरीक्षण केले असता स्पीड व किलोमीटर योग्यरीत्या प्रदर्शित होत नव्हते. तसेच स्पीडोमीटरवरील उजव्या बाजूचा पिवळा इंडिकेटर वाहन सुरू असतानाही सतत चालू होता. त्यामुळे मी वाहन खरेदीनंतर तिसऱ्या दिवशी आपल्या शोरूममध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली. त्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांनी 'RTO नंबर आल्यानंतर आम्ही ते सेट करून देऊ' असे सांगून मला परत पाठविले.
वाहन खरेदीच्या वेळी Tax Invoice मला देण्यात आले नव्हते. माझ्या पाठपुराव्यानंतर दिनांक 03/07/2026 रोजी त्याची प्रत देण्यात आलीदिनांक 03/07/2026 रोजी मी माझ्या तक्रारीसंदर्भात Tajshree Autowheels Pvt. Ltd. येथे जाऊन व्यवस्थापक श्री. प्रकाश चोपडे यांना सविस्तर लेखी तक्रारपत्र सादर केले. त्यांनी तक्रारपत्र वाचल्यानंतर माझ्या मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी विविध प्रश्न उपस्थित करून तक्रारपत्र स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. (त्याचा video माझा कडे उपलब्ध आहे) त्यामुळे माझ्या तक्रारीची कोणतीही लेखी नोंद करण्यात आली नाही. परिणामी, मला ही तक्रार नोंदणीकृत टपाल, Honda Motorcycle & Scooter India तसेच संबंधित कायदेशीर प्राधिकरणांकडे सादर करण्याची वेळ आली आहे. मी ज्येष्ठ नागरिक असूनही माझ्या तक्रारीकडे अपेक्षित संवेदनशीलतेने व ग्राहकाभिमुख पद्धतीने पाहिले गेले नाही, याबद्दल मला खेद वाटतो
"मी 12/06/2026 रोजी Quotation घेतले, 16/06/2026 रोजी पूर्ण रक्कम भरून वाहनाची डिलिव्हरी घेतली. Quotation, Receipt किंवा Gate Pass या कोणत्याही दस्तऐवजात वाहनाचा Manufacturing Month/Year नमूद करण्यात आलेला नव्हता. RC Card प्राप्त झाल्यानंतरच सदर वाहन 04/2025 मध्ये उत्पादित असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळे खरेदीपूर्वी ही महत्त्वाची माहिती माझ्यापासून लपविण्यात आली."
खरेदीच्या वेळी मला वाहन नवीन असल्याचे सांगण्यात आले. मात्र नंतर पोस्टाने प्राप्त झालेल्या Registration Certificate (RC) वर सदर वाहनाचा Manufacturing Month & Year – 04/2025 असल्याचे नमूद आहे. म्हणजेच हे वाहन सुमारे 14 महिन्यांपूर्वी तयार झालेले असून त्याची माहिती मला खरेदीपूर्वी कोणत्याही टप्प्यावर देण्यात आलेली नव्हती.
मी या संदर्भात आपल्या शोरूममध्ये भेट दिली असता, गेट पास देणाऱ्या अधिकाऱ्यांनी "GST Tax Invoice, Insurance आणि RTO Number Plate आल्यावर या विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आपणास कारण सांगतो" असे सांगितले. मात्र आजपर्यंत मला कोणतेही लेखी स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
माझ्या मते, ग्राहकाला वाहनाच्या उत्पादन महिन्याची माहिती न देता पूर्ण किमतीत विक्री करणे ही ग्राहकाची दिशाभूल असून ही बाब Consumer Protection Act, 2019 मधील Unfair Trade Practice च्या कक्षेत येऊ शकते.
म्हणून आपणास विनंती आहे की :
1. मला 04/2025 Manufacturing चे वाहन 16/06/2026 रोजी का विकण्यात आले याचे लेखी स्पष्टीकरण द्यावे.
2. खरेदीपूर्वी ही माहिती मला का देण्यात आली नाही याबाबत कारण स्पष्ट करावे.
3. वाहन दीर्घकाळ स्टॉकमध्ये असल्यामुळे त्याचा माझ्या भविष्यातील पुनर्विक्री मूल्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन योग्य भरपाई/सवलत द्यावी.
4. वाहनाची बॅटरी, टायर, रबर पार्ट्स व इतर घटकांची संपूर्ण तपासणी करून आवश्यक असल्यास नवीन भाग बदलून द्यावेत.
5. या पत्राची प्राप्ती झाल्यापासून 7 दिवसांच्या आत लेखी उत्तर द्यावे.
अन्यथा मला नाईलाजास्तव Honda Motorcycle & Scooter India, ग्राहक संरक्षण आयोग (Consumer Commission) तसेच इतर संबंधित शासकीय प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करावी लागेल. त्यातून होणाऱ्या सर्व खर्चाची व परिणामांची जबाबदारी आपल्या संस्थेची राहील.
आपण ग्राहकहिताचा विचार करून या प्रकरणात योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.
आपला विश्वासू,
(प्रा.नंदकिशोर गजाननराव मानकर)
मो.: 9860151202 E-Mail: ngmankar@gmail.com दिनांक : 05.07.26
पत्ता: कांचनगंगा इस्टेट, फ्लॅट क्र. 509, दत्तविहार, बोरकुटे लेआउट नरेंद्र नगर, नागपूर – 440015 स्थळ : नागपूर
कृपया आप यहां सर्विस करवाने से बचें वरना आपका पैसा, समय और फ्री सर्विस सभी व्यर्थ जाएगा।
कोई गलती निकली तो सुनने कों गलती मंत्र नहीं पार्ट्स रिप्लेसमेंट अपनी मर्जी से करते है इनफार्मेशन नहीं देते रिप्लेस पोर्ट्स कि कोई जानकारी नहीं देते क्यों चेंज किया
२२ फरवरी को गाड़ी दिया था ५ मई को गाड़ी उठाया आज २६ मई को बात हुई देखते है .
Fake people