TVS Bike Showroom
Contact details and address of MAI TVS.
Showroom Contact Details
Contact Person- --
Phone- 0231-2537217
0231-2535751
Fax- --
E-Mail- mai.tvs@tvsmdealers.co.in
Address- G.p.t. Complex,Kolhapur, Maharashtra, India
517-e Bangalore Road,
Kolhapur.
Pin Code - 416001
Working Days & Hours- --
Rate MAI TVS :
3.3/5 (4 votes)
Available Models
Book A Test Drive
Book online through Bikes4Sale and we will try to get you the best offer.
Corrections ?
For adding or editing the information given in this page OR to upload photos of the Dealership, please send us an email with details.




































































































































































पण सर्व्हिस ही व्यवस्थितपणे नाही, माहीत परिपुर्ण देत नाहीत.
उदा.HSRP no.plate देणार आहात, त्यावेळी प्रेम बसवून देत नाही का ? असे विचारल्यावर ते optional आहे असे उत्तर दिले गेले.मग आधीच ग्राहकांकडून फ्रेमचीही रक्कम भरून घ्यायची, ग्राहक हौसेने व फ्रेमसहीतच नंबर प्लेट चांगली दिसते म्हणून जरुर दिले असते.
वास्तविक काहीच ऑफर दिली नाही, निदान नंबर प्लेट ला तरी फ्रेम बसवून द्यायला काहीच हरकत नाही.
टुलबॉक्स मध्ये फक्त
१ स्क्रु ड्रायव्हर दिला आहे.घरी गाडी नेई पर्यंत डाव्या बाजूला आरसा निखळला होता, नट आवळण्यासाठी टुल बॉक्स मध्ये दुसरे काही नव्हते, रस्त्याच्या कडेला एका गॅरेज मध्ये दुरूस्त करून घ्यावे लागले.
एकंदरीत घाटगे पाटलांचे आम्हा कोल्हापूरकरांसाठी नांव मोठे असल्याने ग्राहक जातात पण मॅनेजमेंट ग्राहकामुख वागणूक देत नाही.